Signed in as:
filler@godaddy.com
Signed in as:
filler@godaddy.com
Dacrocystitis is infection of the lacrimal sac caused due to obstruction of the nasolacrimal duct which carries the tears from eyes to the nose.
Dacrocystitis presents as watering or discharge from the eye, sometimes redness of the eyes and rarely swelling near the eye.
Dacrocystitis is often painless unless the lacrimal sac gets infected.
The surgery for Dacrocytitis is done endonasally which is a day care procedure.
Endonasal DCR is a sutureless painless procedure done for watering of the eyes.
best endonasal dcr surgeon pune
endonal dcr pcmc
endonasal dcr pimpri chinchwad
endonasal dcr surgery chakan
endonasal dcr maharashtra
endonasa dcr surgeon in talegaon dabhade
endonasal dcr surgeon in khed manchar narayangaon
surgery for eye watering in pcmc pune
lasro surgery pune pcmc
lasru surgery pune pcmc
best ent surgeon pcmc pune
लासरू/लासरो म्हणजे काय व त्या वरील उपचार या संदर्भातील ही माहिती!!
लेखक: डॉ विवेक चौधरी ( MBBS, MS-ENT ( कान, नाक, घसा तज्ञ)
लासरूचा विना टाक्याच्या खात्रीशीर शास्त्रक्रिये साठी डॉ विवेक चौधरी याना संपर्क करा.
*लासरू म्हणजे नेमकं काय असतं?
डोळ्याला पाझर किंवा अश्रूंचा दाह याला लासरू म्हणतात.
लासरू का होते??
डोळ्यातील अश्रू नाकात घेउन जाणारी नलिका बंद झाल्याने लासरू होते. अश्रू नाकात न उतरता परत डोळ्यातून सोडत राहतात. अश्रू चा पिशवित पाणी साठून राहिल्याने त्यात जिवाणू संसर्ग होते व पु पाणी येण्यास सुरुवात होते.
*लासरूचे लक्षणे:
डोळा जास्त ओला राहणे
डोळ्यातून चिकट पु येणे
डोळ्यातून पाणी ओघळणे
अश्रु पिशवी चा ठिकाणी सूज येणे
उपचार न केल्यास निर्माण होणारे धोके :
सूज/गाठ आलेल्या ठिकाणी जंतू संसर्ग वाढून गाठ फुटणे व पु येणे.
*उपचार व शस्त्रक्रिया:
सूज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणे.
लासरू ची शस्त्रक्रिया आपल्याकडे नाकातून दुर्बिणीतून केली जाते.
या मध्ये कोणत्याही प्रकारचे टाके किंवा नाकात पट्टी नसते
तसेच रुग्णाला त्याच दिवशी घरी सोडेल जाते.
तुम्हाला लासरू बद्दल शंका किंवा उपचारासाठी संपर्क करा: कर्णिका पोलिक्लिनिक रेणुका अव्हेन्यू, मोरवाडी सिटी वन मोल मागे ,पिम्परी- चिन्चवड महाराष्ट्र - 411018
लेखक: डॉ विवेक चौधरी ( MBBS, MS-ENT ( कान, नाक, घसा तज्ञ)*
Dr. Vivek Chaudhari has a experience of more than thousands of Endonasal DCR Surgeries with a very high success rate. Dr. Vivek Chaudhari is one of the few ENT surgeons to have mastered the skill of Operating Endonasal DCR flawlessly.
Copyright © 2024 Karnika ENT and Dental Hospital, Chakan - All Rights Reserved.
Powered by GoDaddy
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.